संस्कृतीला अनुसरून चिमुकल्या आरोही चौधरी ने साकारली नेत्रदीपक रांगोळी सर्वत्र होत आहे कौतुक
प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी सणासुदीच्या काळात रांगोळी हा महिला मंडळींचा व मुलीचे एक वेगळे अतूट नाते गेल्या अनेक कालखंडापासून बनले आहे. एखादया वेळी सण उत्सव असल्यास उंबरठा असेल त्या ठिकाणी रांगोळी रेखाटलेली…
