पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद, भाविकांनी केले गणेशाचे मनोभावी विसर्जन आधार फाउंडेशन व नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम
हिंगणघाट शहरातील वणा नदीच्या पात्रामध्ये दरवर्षी मोठया प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मुर्तिचे विसर्जन होते मागील काही वर्षापासून फाउंडेशन व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्माने कृत्रिम गणेश जलकुंड निर्मिती करून निर्माल्य संकलनाचे…
