विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची सहविचार सभा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने अभ्यांकर कन्या शाळा यवतमाळ येथे दिनांक 1/9/2024 रोज रविवारला दुपारी अकरा वाजता सहविचार सभा संपन्न झाली.या सभेत…
