राळेगाव तालुक्यातील वाघाचा धुमाकूळ, दोन दिवसात एक जनावर जखमी तर एकाची शिकार
् सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून वाघोबानी दर्शन दिले असून या दर्शनामुळे परत शेतकरी शेतमजूर यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आताच गेल्या दोन…
