तिन पक्षाचे सरकार,कापूस उत्पादक बळीराजा ला देणार का आधार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सोयाबीन च्या उत्पादनात यंदा घट झाली आहे.त्यातच बाजारभाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला. आता भिस्त आहे ती कापसावर,यंदा पूर्व हंगामी कापसाची वेचणी काही ठिकाणी सुरु झाली…
