अनियमित पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त, अधिकारी ठेकेदार सुस्त,एम आय एम चे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार
वरोरा शहरातील पाणी पुरवठा मागील काही दिवसापासून अनियमित असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याची पाईप लाईन मध्ये कोणताही बिघाड आल्यास जनतेला पाणी पुरवठा होणार नाही यासाठी…
