राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धेत वरो-यातील खेळाडुंचे सुयश ,स्पर्धेत मिळविले ७ गोल्ड , २ सिल्व्हर व १ ब्रांझ मेडल
३० सप्टेबर ते २ आॕक्टोबर २०२३ ला अमरावतीच्या डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन व डाॕ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय…
