‘’यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा’’
सहसंपादक : रामभाऊ भोयर श्री संत गाडगे महाराज बहुउद्देशिय विकास सेवा संस्था राळेगाव व्दारा संचालित “डॉ. विराणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव च्या वतीने ’यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संतकृपा मंगलम राळेगाव…
