सिंचनाकरिता पाणी द्या शेतकऱ्यांचे उपविभाग अभियंताला निवेदन व आंदोलनाचा इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर बेंबळा कालवे विभागातून राळेगाव क्षेत्रातील खंड क्रमांक दोन क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करिता पाणी मिळत नसल्याने सिंचनाकरिता पाण्याची पाणी द्या याकरिता राळेगाव तील गरजू व सिंचनग्रस्त…
