राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या वतीने शेतकऱ्यांना अतिवृष्टी पिक विमा व पूर पिढीत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठीनिवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ( शरद पवार) गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी साहेब राळेगाव यांना तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पीक विमा व पुर पिडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक…
