गावकरी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले अन पांदन रस्त्याचे कामं सुरु झाले
( लोकवर्गणी तुन होणाऱ्या वाऱ्हा पांदन रस्ताची मतदारसंघात चर्चा )
'जे गावं करी ते राव न करी ' अशी एक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे.वाऱ्हा येथील गावाकऱ्यांनी या म्हणीतील आशय प्रत्यक्षात आणणारे कामं करून एक आदर्श निर्माण केला. वाऱ्हा राळेगाव…
