कृषीदुतांनी दातपाडी येथील शेतकऱ्यांना बियाणाचे टँग, त्यांचे प्रकार आणि बियांचे वर्गीकरण बद्दल दिली माहिती
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, कोंघारा येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थीनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमा अंतर्गत दातपाडी येथील शेतकऱ्यांना बियाणाची टॅग व त्यांचे वर्गीकरण कसे असते यासंदर्भात…
