ग्राम पंचायत पिंपळखुटी यांच्या पुढाकाराने वॄक्षारोपण
स्पेक्ट्रम काॅट फायबर BCI यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रा.प.पिंपळखुटी यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत 150 वॄक्ष लागवड करण्यात आली आहे स्पेक्ट्रम काॅट फायबर या कंपनीचे एकूण 7 घटकांपैकी महत्वाचा घटक म्हणजे जैवविविधता…
