परमेश्वर देवस्थान संचालकपदी शहराध्यक्ष संजय माने यांची निवड
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- प्रशांत राहुलवाड परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीची बैठक , दि, १२/९/२०२२ रोजी देवस्थान कमिटीचेअध्यक्ष तथा तहसीलदार डी. एन.गायकवाड यांच्याअध्यक्षतेखाली बैठक होऊन देवस्थान कमिटीमध्ये रिक्त झालेल्या पदावर एकूण तीन…
