कालबाह्य झालेल्या बस मृत्यूला देत आहेत निमंत्रण
प्रतिनीधी::प्रवीण जोशीयवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच आगारांमध्ये आरटीओ यवतमाळ यांनी कालबाह्य झालेल्या बसेसला पुन्हा रस्त्यावर धावण्याची परवानगी नाकारल्यामुळे जिल्ह्यात शेकडो बसेस प्रवाशांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर धावत आहेत.ब्रेक फेल, बसच्या काचा फुटल्या…
