शिवसेना उप तालुका प्रमुख पदी अंकुश राठोड यांची निवड
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण व बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या छोटाश्या नागेशवाडी गावात जन्म घेऊन वयाच्या 18 वर्षा पासून समाजकार्याचे विडा हाती घेऊन विकासापासून कोसो दूर…
