न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे रमण विज्ञान केंद्र भ्रमणशील प्रयोगशाळेची भेट
न्यू इंग्लिश हायस्कूल, येथे रमण विज्ञान केंद्र, नागपूर यांच्या भ्रमणशील प्रयोगशाळेची दिनांक 28 जुलै ते 30 जुलै पर्यंत भ्रमणशील प्रयोगशाळेच्या गाडीची शाळेला भेट देण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि…
