कंटेंनरच्या विचित्र अपघात वेडसर व्यक्तीचा मृत्यू,कंटेनर चालक घटनास्थळातून फरार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एका भरधाव कंटेंनर ट्रकने एका वेडसर व्यक्तीला जोरदार धडक दिली,यात वेडसर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.ही अपघाताची घटना दि २८ नोव्हेंबर च्या पहाटे…
