राळेगांव विधानसभा मतदार संघात मनसे देणार सक्षम उमेदवार :- राजसाहेब ठाकरे
[अमरावती च्या आढावा सभेत राळेगाव वर फोकस ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा मतदार संघात बाहेरचे विविध उमेदवारांनी धुमाकूळ घातला आहे. मनसे द्वारे जनतेच्या विविध न्याय मागण्याना वाचा फोडण्याचे मोठे काम इथे झाले. या विधानसभा मतदार संघात…
