सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी केला उघड, चक्क एच.पी.गॅसच्या ट्रॅकर मधून सुरू होती चोरी , दोन आरोपींसह ६४ व्यावसायीक सिलिंडर व दोन वाहने जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय महामार्गावरील दहेगांव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी अखेर उघडकीस आणला आहे.चक्क एच.पी.गॅस कंपनीच्या ट्रॅंकर मधून व्यावसायीक सिलिंडर भरले…
