राळेगाव मतदार संघात जनता समस्येने ग्रस्त – डॉ.अरविंद कुळमेथे,राळेगाव येथे बिरसा ब्रिगेड चे धरणे
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक१६ ऑगस्ट शुक्रवार ला उपविभागीय,तहसील कार्यालय राळेगाव येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर बेरोजगार युवक व महिलांच्या हक्क अधिकारासाठी…
