राळेगाव शहर जय श्री महाकाल हर हर महादेवा च्या जय घोषाने दुमदुमले…..
सहसंपादक : रामभाऊ भोयर शंखनाद करत राळेगाव शहरात आज दिनांक 12/08/2024 ला श्रावण मास निमित्य कावड़ यात्रेचे आयोजन करण्यात आले.त्यात ग्राम देवता आठवडी बाजारातील आई शितला मातेच्या मंदिरा पासुन सुरुवात…
