९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा- डॉ.अरविंद कुळमेथे , बिरसा ब्रिगेड चे कळंब तहसीलदार यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी या साठी आज बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात तहसीलदार कळंब यांच्यामार्फत…
