राळेगाव विधानसभा मतदारसंघात सुभाष भाऊ कासार आमदारकी लढण्यासाठी नाव चर्चेत
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभा निवडणूक पार पडला नंतर तीन ते चार महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका करिता गणित मांडण्यास सुरवात झाली असून राळेगाव विधानसभा मतदार संघमध्ये निवडणुकीचे राजकीय वारे वाहू…
