वसंत जिनिंग निवडणूक,संस्थेचा चेहरा मोहरा बदलविण्यात ऍड.देविदास काळे यांची महत्वपूर्ण भूमिका
वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी येत्या ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे…
