मृतदेहासह नातेवाईकांचा मारेगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या,नात पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने. आजीची आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर प्रियकरासोबत नांत पळवून गेली असल्याने हा धक्का सहण न झाल्याने..आजीने चक्क उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथे घडली. आजीच्या…
