साहेब ! गोर-गरीब मुलांच्या गणवेशाला पळवले हो कुणी… ( समग्रचा निधी अप्राप्त, शाळेची मुल वंचीत, महाराष्ट्र बँके जबाबदार ? )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर क्र. 1)महाराष्ट्र बँकेच्या अफलातून कारभाराचा महीमा वर्णावा किती शिक्षण क्षेत्रात काय सुरु आहे कळण्यास मार्ग नाही. एकीकडे शाळा बंद करा चे आदेश धडकत आहे तर दुसरीकडे…
