खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सभापती मिलिंदभाऊ इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात सभापती मिलिंदभाऊ इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी उपसभापती मारोतराव पाल संचालक श्रावणसिंग वडते सर, संचालक श्री श्रीधरराव थुटुरकर…
