मौजे सारखनी येथे माहे सप्टेंबर चे धान्य वाटप झाले नसल्याची तक्रार जिल्हा अधिकारी यांच्या दालनात
कोरोना काळात गरीब व मजूर वर्ग यांची भूक शासकीय स्वस्त राशनावर भागत असून हातात रोजगार नाल्याने गरीब व मजुर वर्ग महिन्या ला मिळत असलेले स्वस्त राशन च्या दुकाना कडे टक्क…
