अडेगावं खडकी रस्ता संपूर्ण काँक्रेटिकरण करून देण्या करीता खड्यात बसलेल्या उपोषणातील युवकांनी जिल्हा अधिकारी साहेबाना लिहिले रक्ताने पत्र
जिल्ह्याअधिकारी याना लिहले रक्ताने पत्र यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या रस्ता साठी अनोखे खड्यात उपोषण सुरू आहे हेच मागण्या प्रश्न शासन दरबारी मांडण्याकरिता लक्ष वेधण्यासाठी…
