मुलकी परिसरातील जंगलात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह,जुन्या वादातून युवकाची निघृण हत्या
तलवारीने सपासप वार करून दगडाने ठेचले; चार मारेकऱ्यांना अटक सहसंपादक : रामभाऊ भोयर जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकाला पार्टीसाठी नेऊन तलवारीने सपासप वार करण्यासह दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली.…
