मध्यरात्री सशस्त्र दरोडा,३० लाख रोख आणि १७ तोळे सोन्याचे दागिने लुटले
शस्त्रधारी दरोडेखोरांकडून महिलांना अमानुष मारहाण यवतमाळ जिल्ह्यातील चिल्ली (इजरा) या गावापासून किमान तीन किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम गोकुळवाडी येथे शेतात वास्तव्यास असलेल्या संतोष कुमार मनोहर पांडे यांच्या घरावर काल शनिवारी मध्यरात्रीच्या…
