माधुरी खडसे – डाखोरे यांना सुमन तुलसीयानी मानव सेवा पुरस्कार
सहसंपादक: रामभाऊ भोयर सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय , डॉ वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि सुमती शिक्षण संस्था, यवतमाळ या संस्थांच्या वतीने दरवर्षी वैद्यकीय, सामजिक आणि शिक्षण या…
