रुग्ण मित्र संजय गुरनुले यांचा नागपुर येथे सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील रुग्ण मित्र संजय गणपत गुरनुले यांचा नागपुर येथे सत्कार करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे ५ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त…
