‘मद्यपाश एक आजार’ कुंभा येथे जनजागरण सभेत मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दारूचे व्यसन इतके भयावह असते की. ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होताना आपण बघितले आहे. हे दारूच्या व्यसनात अडकलेले लोक बऱ्याचदा त्यांची इच्छा असतानासुद्धा त्यातून बाहेर निघू…
