“आदिवासी बोली भाषेतून साहित्य निर्मिती होणे काळाची गरज – प्रा. डॉ.संजय लोहकरे, यवतमाळ येथे नवोदित आदिवासी साहित्य परिषद संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ येथे नुकतीच नवोदित आदिवासी साहित्य परिषद यवतमाळ येथे संपन्न झाली.साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय लोहकरे होते.डॉ.लोहकरे त्यांचे भाषणात म्हणाले की, आदिवासीं साहित्याचे लिखाण त्यांचे बोली भाषेतून…
