पिक विम्याचे पैसे द्यावे राळेगाव ग्राविकाची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यावर्षी अतिवृष्टीने राळेगाव शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून झाले पण अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ…
