तूर लावलेल्याची झाली चांदी मात्र सोयाबीनने मातेंर केलं
तुरीचा पल्ला ११००० च्या वर सोयाबीनचे भाव वाढता वाढेना
सहसंपादक : रामभाऊ भोयर सध्या तुरीच्या दरात वाढ झाली असून तुरीने १२००० रुपयाच्या जवळपास पल्ला पार केला आहे तर सोयाबीनचे भाव मात्र स्थिरावले आहे. सोयाबीनला केवळ ४००० ते ४२०० रुपयांचा…
