युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी आतिश वटाणे यांची निवड
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील रहिवासी असलेले ग्रामीण क्षेत्राशी नाळ जोडून सतत सामाजिक कार्यात कार्यरत असणारे पत्रकार अतिश वटाणे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी…
