बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत करंजी येथील कुख्यात गुंड एक वर्ष स्थानबद्ध
बिटरगांव( बु )पोलीस स्टेशनची कारवाई
प्रतिनिधी शेख रमजान बिटरगांव ( बु ) बिटरगांव ( बु ) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करंजी येथील कुख्यात गुंड रघुनाथ दत्ता माणिकवाड यांच्यावर एम पी डी ए अंतर्गत प्रस्ताव…
