राळेगाव येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई; १लाख६४ हजार रुपये किमतीचा मुद्द्माल हस्तगत
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातुन अवैध दारूची चोरटी वाहतूक होत असते. त्या विषयी नव्याने रूजू झालेले कर्तव्यदक्ष ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली त्यामुळे…
