नगरपंचायतीचा बस स्टॅन्ड जवळील बंद तिसरा डोळा कधी चालू होणार
प्रतिनिधी : प्रवीण जोशी ,यवतमाळ बिटरगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार विजय चव्हाण यांनी नगरपंचायतला बस स्टॅन्ड जवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मागणीला अनुसरून ढाणकी…
