अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांना निवेदन देण्यासाठी गर्दी
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण ) आज दिग्रस येथे विश्रामगृह येथे माननीय. संजय भाऊ राठोड हे दाखल झाले असता ते आपल्या वाहनातून उतरताच त्याच्या संभोवती मागण्याचे व…
