चोरीच्या दुचाकी वाहन विक्री करताना चोरट्याला अटक
वणी:--- नितेश ताजणे चंद्रपूर जिल्ह्यातील चोरट्यांनी मोटरसायकल चोरुन वणी शहरात विक्री साठी आणुन फिरत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळाली असता त्यांनी वणी येथील डि.बी. पथकाला पाठविले असता…
