चिखली येथे रासेयो शिबिराचे थाटात उदघाट्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वाढोणाबाजार येथील महात्मा जोतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम चिखली ता. राळेगांव येथे आयोजित सात दिवसीय ग्रामीण विशेष शिबिराचा उदघाटन सोहळा थाटात…
