आदिवासी जागतिक दिनानिमित्त माजरी परिसरात मणिपूर घटनेचा तीव्र निषेध! अनेक गावे एक वटली
महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हजारों युवक -युवती व महिलांचा सहभाग . मणिपूर घटनेच्या निषेधार्थ सायंकाळच्या अंधारात विविध ग्रामीण स्तरावरून आगमन करीत आक्रोश रॅलीत प्रत्यक्षपणे सहभाग दर्शवत महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे…
