चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोषी कृषी केंद्र चालकांवर कारवाई करा, अन्यथा मनसे आंदोलन छेडणार,कृषी विभागाला दिली २६ जुन पर्यंत ची डेडलाइन
मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी दिले निवेदन सहसंपादक: रामभाऊ भोयर बोगस, प्रतिबंधित बियाणे, रासायनिक खते चढ्या दराने विकुन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर २६ जुन पुर्वी कारवाई न…
