अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रकचालक ठार, किन्ही जवादे फाट्यासमोरील घटना
सहसंपादक : रामभाऊ भोयर नागपूर ते हेद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील किन्ही जवादे फाट्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) रोजी पहाटेच्या दरम्यान घडली.…
