न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये NMMS परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू इंग्लिशहायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एनएमएमएस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा न्यू एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या सचिव डॉ. अर्चना धर्मे यांच्या…
