तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत गाडगे महाराज विद्यालयाने पटकाविला तृतीय पुरस्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर अंतरगाव-शनिवार दिनांक 20जानेवारी ला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथील विद्यार्थी चमुने पटकावले.स्वर्गीय शशी शेखर भाऊ कोल्हे स्मृती प्रित्यर्थ लखाजी…
